शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

इंडिका अपघातात दोन भाविक ठार

By admin | Updated: October 3, 2016 00:15 IST

नवरात्रोत्सवानिमित्त माहूर येथे रेणुका मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची इंडिका कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले.

खंडाळा घाटातील घटना : माहूर दर्शनासाठी जाणाऱ्यांवर काळाचा घाला पुसद : नवरात्रोत्सवानिमित्त माहूर येथे रेणुका मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची इंडिका कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. तर तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात पुसद-वाशिम मार्गावरील खंडाळा घाटात रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडला.कृष्णा भारतिलक (२१), मनोहर बराटे (२१) दोघे रा. देऊळगाव ता. परतूर जि. अकोला असे मृतांची नावे आहे. तर ज्ञानेश्वर बराटे (४५), हरिभाऊ गावंडे (४५), चालक शेख जब्बार (३५) रा. देऊळगाव अशी जखमींची नावे आहेत. ही सर्व मंडळी माहूर येथे दर्शनासाठी इंडिका कारने रविवारी जात होती. खंडाळा घाटात चालकाचे नियंत्रण गेल्याने कार एका झाडावर जाऊन आदळली. त्यात कृष्णा आणि मनोहर गंभीर जखमी होऊन ठार झाले. तर तीन जखमींना पुसदच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात एवढा भीषण होता की, इंडिका कारचा समोरील भाग पूर्णत: चुराडा झाला होता. या मार्गावरून जाणाऱ्या इतर प्रवाशांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली आहे. (तालुका प्रतिनिधी)