शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात भरदिवसा अडीच लाखांची रोकड लुुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 20:57 IST

दुकानातील दोन लाख ४० हजारांची रोकड घेऊन बँकेत भरण्यासाठी जात असलेल्या नोकराला यवतमाळातील माईंदे चौकात सोमवारी भरदिवसा दोन जणांनी लुटल्याची खळबळजनक घटना घडली.

ठळक मुद्देमाईंदे चौकातील घटनाबँकेत जाताना नोकराची बॅग हिसकावली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: दुकानातील दोन लाख ४० हजारांची रोकड घेऊन बँकेत भरण्यासाठी जात असलेल्या नोकराला यवतमाळातील माईंदे चौकात सोमवारी भरदिवसा दोन जणांनी लुटल्याची खळबळजनक घटना घडली. सकाळी १०.३० वाजता घडलेल्या या घटनेने व्यापारी व व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे.

माईंदे चौकातील अभिनंदन प्लाझा येथे कन्झुमर एसव्हीआर हे दुकान आहे. तेथे विविध कंपन्यांच्या प्रॉडक्सचे मार्केटिंग केले जाते. दुकानातील व्यवस्थापक गोपाल पसारी याने दोन लाख ४० हजार रुपये असलेली बॅग नोकर आकाश श्यामराव कांबळे याच्या ताब्यात दिली. त्याला ही रक्कम एचडीएफसी बँकेत भरण्यास सांगितले. सोबत एक पार्सलही होते. आकाश व्यवस्थापकाची दुचाकी घेऊन बँकेत जाण्यासाठी निघाला. त्याला माईंदे चौक परिसरातील गुन्हाने मेडिकलजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडविले. आकाशची दुचाकी थांबवून लुटारूंनी गळ्यात अडकविलेली रोख रकमेची बॅग हिसकावून घेतली. काही कळण्याच्या आतच ते दोघेही स्प्लेन्डर दुचाकीवरून पसार झाले. आरडाओरडा केला असता रस्ता निर्जन असल्याने कुणीच धावून आले नाही. घाबरलेल्या आकाशने दुकानात जावून व्यवस्थापक गोपाल पसारी यांना हकीकत सांगितली. त्या घटनेची माहिती दुकान मालक कन्हैय्या वाधवाणी यांना देण्यात आली. मालकाने थेट अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून आकाश कांबळे याला तक्रार देण्यास सांगितले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि ३९२, ३४ कलमान्वये वाटमारीचा गुन्हा दाखल झाला आहे.

वाटमारीचा उलट तपासया वाटमारीचा पोलीस उलट तपास करीत आहे. नेमकी गळ्यात अडकविलेल्या बॅगेतच रोख रक्कम आहे, हे लुटारूंना कसे कळले, त्यांनी पाठलाग करून निर्जनस्थळी हेरले या सर्व बाबींचा तपास केला जात आहे. सध्या फिर्यादीच संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे अवधूतवाडी पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी