शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी केले ‘ट्विटर आंदोलन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 20:20 IST

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शुक्रवारी देशभरातील तरुण कर्मचाऱ्यांनी अनोखे ‘ट्विटर आंदोलन’ करून शासनापर्यंत आपले म्हणणे पोहोचविले.

ठळक मुद्देलाखो तरुण कर्मचाऱ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना व लॉकडाऊनच्या काळात कर्मचाऱ्यांची थंडावलेली आंदोलने आता पुन्हा जोर धरू लागली आहेत. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शुक्रवारी देशभरातील तरुण कर्मचाऱ्यांनी अनोखे ‘ट्विटर आंदोलन’ करून शासनापर्यंत आपले म्हणणे पोहोचविले.महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यात महाराष्ट्रातील पाच लाखांपेक्षा अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्याचे संघटनेचे नदिम पटेल, मिलिंद सोळंके, प्रवीण बहादे आदींनी सांगितले. कार्यालयात काम करता-करता हे आंदोलन करण्यात आले हे विशेष.

कर्मचाऱ्यांनी सर्व मंत्र्यांच्या ट्विटर  हॅण्डलला टॅग करून एकाच वेळी म्हणजे दुपारी १२ ते ३ या वेळात आपल्या मागण्या पोस्ट केल्या. तीन तासात १० लाख पोस्ट असे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यासाठी ‘रिस्टोअर ओल्ड पेन्शन’ असा हॅशटॅग वापरण्यात आला. २००५ नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या ऐवजी जुनीच पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी या पोस्टद्वारे करण्यात आली. आता मंत्री, आमदार, खासदारांच्या थेट वैयक्तिक ट्विटर  हॅण्डलवर गेलेल्या या मागण्यांचा कितपत विचार होतो, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :agitationआंदोलनTwitterट्विटर