लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: गेल्या दहा दिवसांपासून येत असलेल्या अवकाळी पावसाने शुक्रवारी संध्याकाळी जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातल्या खेड येथे जोरदार हजेरी लावली. त्याआधी जोरात वारे सुटले होते. या वाऱ्याने एका घरावर जवळचेच झाड कोसळले. यात जिवीतहानी झाली नाही. तसेच घाटंजीत संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील गहू, हरभरा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात आर्णी तालुक्यातील खेडमध्ये घरावर झाड कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 18:08 IST