थरार कबड्डीचा.... यवतमाळच्या बालाजी सोसायटीतील मैदानावर सुवर्णयुग क्रीडा मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत अनेक नामवंत कबड्डीपटू सहभागी झाले होते. शेवटच्या सामन्यातील रोमहर्षक क्षणांचा आस्वाद घेण्यासाठी उसळलेला जनसागर. विजयाचा जल्लोष करताना आंतरराष्ट्रीय खेळाडू अजय ठाकुर.
थरार कबड्डीचा....
By admin | Updated: April 28, 2015 01:34 IST