शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खिचडीत पाल पडल्याने तिघांना विषबाधा, एकीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 09:46 IST

खिचडीत पाल पडल्याने व ती खिचडी खाल्ल्याने तिन मूलीना विषबाधा झाली, यातील एका मूलीचा यवतमाळ शासकीय रूग्नालयात नेतांना मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.

यवतमाळ - नेर तालूक्यातील विरगव्हान येथे खिचडीत पाल पडल्याने व ती खिचडी खाल्ल्याने तिन मूलीना विषबाधा झाली, यातील एका मूलीचा यवतमाळ शासकीय रूग्नालयात नेतांना मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. ही घटना रविवारी गाव प्रशाशनाने  सकाळी उघडकीस आणली. मृत्यू झालेल्या मूलीला विरगव्हान येथे अत्यसंस्कारासाठी आणले अंसताना पून्हा यवतमाळच्या आरोग्य विभागाने येऊन तिचे प्रेत यवतमाळ हलवून शवविच्छेदन केले.तालूक्यातील विरगव्हान येथील  विजय गायकवाड हे मजूरी करतात. यांच्या घरी खिचडी शिजवत होते. यात अनावधाने पाल पडली माञ हा प्रकार लक्षात आला नाही. दरम्यान ही खिचडी त्यांचे चिमूकले मूले खूशी  दिव्या व मूलगा चेतनने खाल्ली.  दरम्यान त्यांना उलट्या सूरू झाल्याने खिचडी बघितली असता यात पाल आढळली. तीन्ही मूंलाना तातडीने नेर शासकीय रूग्नालयात आणले. प्रकृती खालवल्याने त्यांना यवतमाळ शासकीय रूग्नालयात हलवण्यात आले.  कोलूरा गावाजवळ यातील खूशी गायकवाड हीचा मृत्यू झाला. दरम्यान दोन्ही मूलावर यवतमाळ शासकीय रूग्नालयात उपचार सुरू आहे, मृत खूशीला विरगव्हान येथे आणले अंसताना आरोग्य विभागाने पून्हा शवविच्छेदन करण्याकरीता नेले. सदर घटनेमूळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळfood poisoningअन्नातून विषबाधाhospitalहॉस्पिटल