शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वणी येथे अपघातात तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 22:34 IST

वणी ते घुग्गूस मार्गावरील शहरालगत असलेल्या टोलनाक्याजवळ स्कॉर्पिओ-ट्रकचा अपघात झाला. यात तीन जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी १.१० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देस्कॉर्पिओ-ट्रकची धडक : पाच गंभीर जखमी, लग्नाला येताना काळाचा घाला

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी ते घुग्गूस मार्गावरील शहरालगत असलेल्या टोलनाक्याजवळ स्कॉर्पिओ-ट्रकचा अपघात झाला. यात तीन जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी १.१० वाजताच्या सुमारास घडली.प्रमिला रामकृष्ण आस्वले (४०), शशीकला पंढरीनाथ कुबडे (४८) व चालक प्रशांत देवराव खाडे (२५) सर्व रा.जैन ले-आऊट वणी अशी मृतांची नावे आहेत. मंगला अंबादास शेळकी (३८), अंकुश बदखल (२४), प्रतिभा राजू बोढे (३४), कमलाबाई शेळकी (५५), सूमन बापूजी बोढे (६५) सर्व रा.जैन ले-आऊट वणी, अशी गंभीर जखमींची नावे आहेत. यातील तिघांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला रेफर करण्यात आले. स्कॉर्पिओ क्रमांक एम.एच.२९-ए.आर.१४३८ ने जैन ले-आऊटमधील वऱ्हाडी वणीतील महाविर भवनात आयोजित लग्नसोहळ्याकरिता जात होते. यातील एका वऱ्हाड्याचे काही साहित्य घरी राहिल्यामुळे स्कॉर्पिओ पुन्हा जैन-लेआऊटकडे जाण्यासाठी वळली. मात्र ही गाडी डिव्हायडरवर आदळल्याने त्यातील दोन महिला खाली कोसळल्या. याचवेळी अचानक मागून येणाऱ्या ट्रकने या दोन्हीही महिलांना चिरडले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच या ट्रकची स्कॉर्पिओला धडक बसल्याने त्यामधील चालकाहीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच टोल नाक्यावरील एका रूग्णवाहिकेद्वारे या सर्व जखमींना ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी ट्रकचालक राजेंद्र मारोती नक्षीणे रा.नरसाळा (ता.मारेगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Accidentअपघात