शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात एकाच कुटुंबात तिसरी शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 10:48 IST

शेतकऱ्यांचे अर्थकारण किती डबघाईला आले आहे, याचे ज्वलंत उदाहरण तालुक्यातील जरूर गावात समोर आले आहे. शेतीच्या नापिकीपायी घरातील दोघांची आत्महत्या पाहिलेल्या उईके कुटुंबातील तिसऱ्या कर्त्या पुरुषानेही सोमवारी आत्महत्या केल्याने हे कुटुंब उघड्यावर आले आहे.

ठळक मुद्दे जरूर येथील घटनादोन सख्खे भाऊ व मुलगा गेला

:लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: शेतकऱ्यांचे अर्थकारण किती डबघाईला आले आहे, याचे ज्वलंत उदाहरण तालुक्यातील जरूर गावात समोर आले आहे. शेतीच्या नापिकीपायी घरातील दोघांची आत्महत्या पाहिलेल्या उईके कुटुंबातील तिसऱ्या कर्त्या पुरुषानेही सोमवारी आत्महत्या केल्याने हे कुटुंब उघड्यावर आले आहे.सोमवारी जरूर गावातील रहिवासी जनार्दन महादेव उईके (५०) यांनी नापिकीला कंटाळून स्वत:च्याच शेतातच कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. उईके कुटुंबातील ही तिसरी आत्महत्या आहे. यापूर्वी त्यांचा लहान भाऊ अशोक महादेव उईके आणि पुतण्या सुदर्शन अशोक उईके या दोघांनीही कर्जापायीच आत्महत्या केली. अशोकने चार वर्षांपूर्वी तर सुदर्शनने पाच वर्षांपूर्वी मृत्यूला कवटाळले. आता जनार्दनवर संपूर्ण जबाबदारी असताना त्यानेही आत्महत्या केली. जनार्दनने यंदा कापसाची पेरणी केली होती. मात्र बोंडअळीच्या आक्रमणाने संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले होते. कर्जमाफीच्या यादीत त्याचे नाव आहे. मात्र अद्यापही त्याला लाभ मिळालेला नाही. याच निराशेतून जनार्दनने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. शेतीतून काहीच पीक हाती येत नसल्याने एखाद्या कुटुंबातील तीन जीव गेल्याच्या या विदारक घटनेने तालुका हळहळतो आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या