पावसाचा टँकर येतोय, भांडे तयार ठेवा ! :

By Admin | Updated: May 18, 2016 02:36 IST2016-05-18T02:36:24+5:302016-05-18T02:36:24+5:30

कोणतेही महत्कार्य विनासायास होत नाही... त्यासाठी प्रयासच हवे.

There is a rainwater tanker, keep the pot ready! : | पावसाचा टँकर येतोय, भांडे तयार ठेवा ! :

पावसाचा टँकर येतोय, भांडे तयार ठेवा ! :

पावसाचा टँकर येतोय, भांडे तयार ठेवा ! : कोणतेही महत्कार्य विनासायास होत नाही... त्यासाठी प्रयासच हवे. यवतमाळातील जागरूक नागरिकांनी ‘प्रयास’ संस्थेच्या माध्यमातून निळोणा धरणाचे खोलीकरण सुरू केले आहे. निसर्ग दरवर्षी भरभरून पावसाचे दान देतच असतो. ते साठवून मुरवून घेण्यासाठी आपलाच पदर तोकडा पडतो. म्हणूनच ‘मिशन डिप निळोणा’ महत्त्वपूर्ण ठरत आहे. पावसाळ्याचे अधिकाधिक पाणी या प्रकल्पात साठवून घेण्यासाठी गाळ काढण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

Web Title: There is a rainwater tanker, keep the pot ready! :