शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रायगडावर होणार महात्मा फुलेंच्या नावाचा उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 18:31 IST

Yavatmal : पुरातत्त्व विभागाने घेतली मागणीची दखल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आहे. याचा शोध महात्मा फुले यांनी १८६९ ला घेतला. मात्र रायगडावर तशी पाटीदेखील नाही. यामुळे यवतमाळातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या अध्यक्षा सुनयना यवतकर यांनी मुख्यमंत्र्याकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीची पुरातत्त्व विभागाने दखल घेतली आहे. यासंदर्भात कारवाई करण्याच्या सूचना डॉ. तेजस गर्गे यांनी दिल्या आहेत. याविषयाचे पत्र त्यांनी यवतकर यांना पाठविले आहे. 

अखिल भारतीय समता परिषदेच्या जिल्हाध्यक्ष सुनयना यवतकर तसेच सामाजिक कार्यकर्ते व जोतिबा दीनबंधू कल्याण मंडळ यवतमाळचे सचिव संजय यवतकर यांनी रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधिस्थळाला भेट दिली. या वेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्या ठिकाणी याबाबत चौकशी केली असता इथे महात्मा जोतीराव फुले यांच्या नावाचा कुठेही उल्लेख आढळला नाही.

त्यांनी याबाबत रायगडावर माहिती विचारली होती. परंतु अपेक्षित उत्तर मिळाले नाही. त्यामुळे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुनयना संजय यवतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पत्रव्यवहार केला. यासंदर्भात कार्यवाहीची मागणी केली.

यासंदर्भात त्यांनी शासनाकडे पत्रव्यवहार केला. समाधीचे शोधक म्हणून महात्मा जोतीराव फुले यांच्या नावाचा उल्लेख असलेली ग्रॅनाईट पाटी लावण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे केली. शासनाने यासंदर्भात पुरातत्त्व व वस्तू संग्रहालय संचालनालय मुंबई यांच्याकडे पत्रव्यवहार केला. पुरातत्त्व वस्तुसंग्रहालय संचालनालय मुंबईचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी पुढील कारवाई करण्यासाठी नुकतेच निर्देश दिलेले आहेत. व असे निर्देश दिले असल्याची पोच सुनयना संजय यवतकर यांना पत्राद्वारे कळविले आहे. 

टॅग्स :raigad-pcरायगडYavatmalयवतमाळ