शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

धावत्या ट्रॅक्टरखाली चिरडून चालक ठार, परिसरात हळहळ

By विलास गावंडे | Updated: March 21, 2023 17:46 IST

सुनील गाडेकर हे वाही करून घराकडे परत निघाले होते, मार्गात असलेल्या खड्ड्यात त्यांचे ट्रॅक्टर उसळले.

बाभूळगाव (यवतमाळ)  : धावते ट्रॅक्टर खड्ड्यातून उसळले. स्टिअरिंगवरून हात सुटल्याने चालक खाली कोसळला. चाकाखाली चिरडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी बाभूळगाव तालुक्यातील खर्डा येथे घडली. सुनील नागोराव गाडेकर (वय ४०, रा. खर्डा), असे मृत चालकाचे नाव आहे.

तालुक्यात शेतीची वाही सुरू आहे. ट्रॅक्टरद्वारे कामे केली जात आहे. सुनील गाडेकर हे वाही करून घराकडे परत निघाले होते. मार्गात असलेल्या खड्ड्यात त्यांचे ट्रॅक्टर उसळले. खाली पडून ते चाकाखाली आले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. नागोराव गाडेकर यांच्या तक्रारीवरून बाभूळगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मंगळवारी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात आला.

टॅग्स :AccidentअपघातYavatmalयवतमाळ