शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

‘वायपीएस’मध्ये ग्रीष्मकालीन शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 9:27 PM

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यादृष्टीने यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये नि:शुल्क ग्रीष्मकालीन शिबिर घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी आनंद घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यादृष्टीने यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये नि:शुल्क ग्रीष्मकालीन शिबिर घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी आनंद घेतला.कार्यानुभव शिबिरात विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी शिकण्याची संधी देण्यात आली. परीक्षा संपल्यानंतर घरच्या घरी काही नवीन वस्तू कशा तयार करता येईल, याविषयीचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले. माती, रांगोळी, सुईधागा, मेहंदी आदी वस्तूंचा उपयोग कशा-कशा प्रकारे केला जाऊ शकतो याविषयीचे धडे त्यांना देण्यात आले. या कला शिकण्यासाठी काही ठिकाणी पैसे मोजावे लागते. यवतमाळ पब्लिक स्कूलने मात्र कुठलेही शुल्क घेतले नाही.शिबिरामध्ये पहिली ते पाचवीच्या जवळपास ३८५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. चित्रकला, नृत्य, संगीत, विविध खेळ आदी बाबींवरही सप्रात्यक्षिक मार्गदर्शन करण्यात आले. प्राचार्य डॉ. जेकब दास यांच्या मार्गदर्शनात शिबिर घेण्यात आले. यासाठी वर्षा फुटाणे, अदिती भिष्म, मंजू साहू, विद्या वावरकर, राधिका जयस्वाल, प्रीती लाखकर यांचेही सहकार्य लाभले.