शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या विलिनीकरणासाठी ‘संघर्ष’ तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:28 IST

तुटपुंज्या वेतनामुळे आर्थिक कोंडी होण्यासोबतच मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. एसटीचे शासनात विलिनीकरण झाल्यास यातून मुक्तता होऊ शकते. हीच मागणी घेऊन ‘संघर्ष’ ग्रुपने लढा तीव्र केला आहे.

ठळक मुद्देस्वेच्छामरण मागितले : राज्यपालांपर्यंत पोहोचले कामगारांचे अर्ज

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : तुटपुंज्या वेतनामुळे आर्थिक कोंडी होण्यासोबतच मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. एसटीचे शासनात विलिनीकरण झाल्यास यातून मुक्तता होऊ शकते. हीच मागणी घेऊन ‘संघर्ष’ ग्रुपने लढा तीव्र केला आहे. या माध्यमातून यवतमाळ आगारातील ५० हून अधिक कामगारांनी राज्यपालांकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.कमी वेतनामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. पाल्यांचे शिक्षण करताना आर्थिक अडचणी पुढे येत आहे. यातूनच कर्जाचा डोंगर वाढत आहे. महामंडळातील ९० टक्केपेक्षा अधिक कामगार वर्ग कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करून राज्य सरकारी कर्मचाºयांप्रमाणे सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी देऊन जीवनदान द्यावे, अन्यथा स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी विनंती राज्यपालांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.आर्थिक ताणामुळे एसटी कामगारांनी आत्महत्या केल्याची घटना यापूर्वी घडली आहे. वारंवार निवेदने, मोर्चा, आंदोलने करूनही महामंडळाकडून वेतनवाढीविषयी प्रतिसाद मिळत नाही. वाढत्या महागाईमुळे अडवणी वाढल्या आहे. यातून सुटका होण्यासाठी शासनात विलिनीकरण हा एकमेव पर्याय आहे. यवतमाळ आगारातील अनेक कामगारांनी स्वेच्छा मरणाच्या परवानगीचे अर्ज राज्यपालांकडे पाठविले आहे. विलिनीकरणाचा लढा अधिक तीव्र केला जाईल, असे सचिन गिरी यांनी सांगितले.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ