शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
2
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
3
बीडमध्ये पुन्हा एसीबीचा ट्रॅप; केजच्या तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात
4
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
5
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
6
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
7
'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला
8
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
9
ऐतिहासिक पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील तळघरात आतापर्यंत काय काय सापडलं?
10
प्रज्वल रेवन्ना यांना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी, अश्लिल व्हिडिओ प्रकरणी जर्मनीहून परतल्यावर SIT ने केली होती अटक
11
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
12
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय
13
Mr. & Mrs. Mahi Movie Review : राजकुमार राव-जान्हवी कपूरच्या अभिनयाचा 'षटकार'
14
मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा
15
कोकण पदवीधरमधून मनसे उमेदवारी मागे घेणार का? अभिजीत पानसेंनी सगळंच सांगितलं
16
मुंबईत उद्या ‘जम्बो’ हाल होणार; ५३४ लोकल फेऱ्या रद्द!
17
भुजबळांनी पुन्हा दाखवले 'बळ'! समज देण्याची मागणी करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार
18
"बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते", परकीय गुंतवणुकीवरुन देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला!
19
मुंबई महानगरात ४० पेक्षा अधिक मजल्यांच्या तब्बल १५४ इमारती, २०३० पर्यंत ३६१ होणार!
20
"तो निर्णय संघ व्यवस्थापनाचा होता, यात विशेष काही नाही", जितेश शर्माच्या मनाचा मोठेपणा 

आर्णी तहसीलमध्ये प्रहारचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 10:32 PM

तालुक्यातील सदोबा सावळी परिसरातील शेतातून पॉवरग्रीडच्या लाईनचे टॉवर गेले आहे. याचा मोबदला अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना दिला नाही. या मागणीसाठी प्रहारच्यावतीने तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देशेतकरी वंचित : पॉवरग्रीडच्या टॉवरचा मोबदला देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुक्यातील सदोबा सावळी परिसरातील शेतातून पॉवरग्रीडच्या लाईनचे टॉवर गेले आहे. याचा मोबदला अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना दिला नाही. या मागणीसाठी प्रहारच्यावतीने तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. वेळेत मोबदला न दिल्यास यापेक्षाही उग्र आंदोलनाचा इशारा प्रहारने दिला.पॉवरग्रीड लाईनचे टॉवर शेतातून गेले. यामध्ये बरीच शेतजमीन अनधिकृतरित्या अधिग्रहीत केली. मोबदला मागितला असता भूमिअभिलेख कार्यालयात शेतीची नोंद नसल्याचे कारण पुढे केले. सावळी सदोबा येथील शेतकºयांची बोळवण करण्यात आली. थोडीबहुत शेतजमीन असताना त्यातील बराचसा भाग टॉवरमध्ये गेला. वहितीसाठी कमी जमीन शिल्लक राहिली. पिढीजात शेतकरी असलेल्या कुटुंबांचे यात नुकसान झाले.प्रहारचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे, तालुकाध्यक्ष अंकुश राजूरकर, शहर प्रमुख श्रीकांत काळे यांच्या नेतृत्वात शेतकरी तहसीलवर धडकले. जमिनीची नोंद करून मोबदल्याची मागणी केली. तहसीलदारांनी निवेदन स्वीकारण्यासाठी बाहेर येण्याचा आग्रह आंदोलकांनी धरला. त्यानंतर तहसीलदार संदीप भस्के यांनी निवेदन स्वीकारले.

टॅग्स :FarmerशेतकरीStrikeसंप