शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा येथे पेट्रोलपंपवर दुचाकीने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 22:32 IST

येथील एका पेट्रोल पंपावर एका दुचाकीने अचानक पेट घेतला. काही युवकांनी लगेच धाव घेऊन आग विझविली व दुचाकी पंपावरून ओढत रस्त्यावर नेली. यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना बुधवारी सायंकाळी ७.३0 वाजता घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : येथील एका पेट्रोल पंपावर एका दुचाकीने अचानक पेट घेतला. काही युवकांनी लगेच धाव घेऊन आग विझविली व दुचाकी पंपावरून ओढत रस्त्यावर नेली. यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना बुधवारी सायंकाळी ७.३0 वाजता घडली.येथील आर्णी मार्गावर बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या एका दुचाकीने बुधवारी सायंकाळी अचानक पेट घेतला. पेट्रोल पंपावरच ही घटना घडल्याने या ठिकाणी पेट्रोल, डीझेल भरायला मोठ्या संख्येने आलेल्या वाहनधारकांना धडकी भरली होती. त्यामुळे धावपळ सुरू झाली. मात्र प्रसंगावधान राखून काही युवक मोठ्या हिमतीने मदतीला धावले. गोपाल भोयरसह काही युवक व पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याच्या यंत्राद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न केला. महेंद्र शेटे याने पेटत्या दुचाकीत शेला अडकवून दुचाकीला पेट्रोल पंपावरून ओढत रस्त्यावर नेले. यानंतर आग पूर्णत: विझविण्यात आली. तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.युवक वेळीच धावून गेल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा पेट्रोल पंपाला धोका निर्माण होऊन मोठी घटना घडण्याची शक्यता होती. दारव्हा शहराला आगीच्या मोठ्या धोक्यातून वाचविणाºया युवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :fireआगPetrol Pumpपेट्रोल पंप