शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 10:03 PM

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे मागणी दिन साजरा करण्यात आला. जिल्हा कचेरीसमोर धरणे देऊन निदर्शने करण्यात आली.

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे मागणी दिन साजरा करण्यात आला. जिल्हा कचेरीसमोर धरणे देऊन निदर्शने करण्यात आली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी दुपारी २ ते ३ या वेळात धरणे दिले.महागाई भत्त्याची रक्कम वेतनात समायोजित करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिक्त पदे त्वरीत भरावी, निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात यावे, कंत्राटी व नैमित्तीक कर्मचारी आणि परिचारिकांना शासकीय सेवेत कायम करावे, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर मोक्का लावण्यात यावा, सातव्या वेतन आयोगाचे लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या तारखेपासूनच लागू करण्यात यावे, २८ नोव्हेंबर २०१५ रोजीचा संच मान्यतेसंबंधीचा निर्णय रद्द करावा आदी मागण्यांसाठी धरणे देण्यात आले.धरणे व निदर्शनामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश वैद्य, नंदकुमार बुटे, कार्याध्यक्ष आशीष जयसिंगपुरे, किशोर पोहनकर, श्रीरंग रेकलवार, विजय साबापुरे, नंदकुमार नेटके, प्रवीण इंगोले, प्रमोद पोहेकर, राजू आढाव, अविनाश जानकर, नरेंद्र राऊत, राजेंद्र गावंडे, नदीम पटेल, मिलिंद सोळंके, राजेश कडू, सुभाष वानरे, शरद निबुदे, गजानन टाके, महादेव गोल्हर, राजू मानकर, राजू तोडासे, सुनील गिरी, अतुल देशपांडे, अशोक कट्यारमल, श्याम मॅडमवार, गोपाल गायकवाड, संतोष हुडेकर, संजय गोरलेवार, प्रवीण इंगोले, विष्णू कुळकर्णी, कल्पेश वाडिवा, गोपाल शेलोकार, रवी चव्हाण, अतुल शिंगारे, प्रवीण नाईकवाड, स्वप्नील पानोडे, योगेश खरात, संतोष देवतळे, धीरज डाखरे, मिलिंद बोरकर, रवींद्र चव्हाण, आनंद कांबळे, आनंद भगत, अविनाश वाकोडे, मंगेश सुळके, नितीन पटकुलवार, सचिन बागडे, रत्नाकर मुळे, प्रवीण शिंदे, नरेंद्र उके, सचिन परचाके, राजू उईके आदी सहभागी झाले होते.