शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

खोदकामात सापडले चांदीचे शिक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 22:17 IST

महागाव तालुक्याच्या माळकिन्ही येथे खोदकामात राणीछाप चांदीचे २९३ शिक्के सापडले. पोलिसांनी ते जप्त केले आहे. मात्र या प्रकरणात माळकिन्ही येथे गुप्तधनात तीन ते पाच किलो सोने सापडल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

ठळक मुद्देमहागाव तालुका : माळकिन्हीत गुप्तधनाची चर्चा, चांदी जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव/गुंज : महागाव तालुक्याच्या माळकिन्ही येथे खोदकामात राणीछाप चांदीचे २९३ शिक्के सापडले. पोलिसांनी ते जप्त केले आहे. मात्र या प्रकरणात माळकिन्ही येथे गुप्तधनात तीन ते पाच किलो सोने सापडल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. एवढेच नव्हे तर पोलिसांनी सोने दडपून केवळ चांदी दाखविल्याचा सूरही जनतेतून ऐकायला मिळतो आहे.माळकिन्ही येथील दिलीप दुपात्रे यांच्या घरी खोदकाम सुरू असताना तीन दिवसांपूर्वी हे शिक्के आढळून आले. त्याची माहिती गुरुवारी सकाळी पोलिसांना मिळाली. तेथे जप्ती करताना पोलिसांनी केलेली घाई संशयास्पद आहे. एक माजी लोकप्रतिनिधी व येलदरीतील एकाला दिलीपने या प्रकरणाबाबत सर्व प्रथम माहिती दिली होती. मात्र त्यांनीही ती गुप्त ठेवल्याने रहस्य वाढले आहे.एवढा विलंब का ?दिलीप यांच्या घरी तीन दिवसांपूर्वी खोदकामात चांदी सापडली. मग त्याची माहिती तत्काळ त्यांनी पोलिसांना का दिली नाही, त्यासाठी एवढा विलंब का?, चर्चा झाल्यानंतर पोलीस ठाणे का गाठले आदी प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान महागाव पोलिसांपुढे आहे.

टॅग्स :Policeपोलिस