शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी महिला आघाडीचे मूक आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:17 IST

महिलांवर होणारा अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे येथील नेताजी चौकात मूक आंदोलन करण्यात आले.

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : महिलांवर होणारा अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे येथील नेताजी चौकात मूक आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. क्रांती धोटे यांनी नेतृत्त्व केले.स्त्रियांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. अ‍ॅसिड हल्ले, खून, मारहाण, छेडछाड यासारख्या प्रश्नांचा स्त्रियांना सामना करावा लागत आहे. अत्याचाराविरूद्ध लढण्यासाठी महिलांनी सक्षम व्हावे. सरकार आणि प्रशासनानेही स्त्रियांच्या सुरक्षेकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.या आंदोलनात ज्योती निरपासे, वनमाला अवथळे, ताई बोरखडे, बेबी ठाकरे, अश्विनी टेकाम, वर्षा आखरे यांच्यासह अशोक भोंगे, माधुरी भोंगे, वंदना भोंगे, पुष्पा कराळे, मीरा देशवार, ज्योत्स्ना काथोटे, विमल तलमले, मीना कराळे, सुधाबाई भोयर, पुष्पा लुटे, बेबी नागपुरे, वनिता भोंगे, स्वाती नागपुरे, सुनीता नागपुरे, नीलिमा नागपुरे, रेखा कणसे, आशाबाई महल्ले, प्रभाबाई मरसकोल्हे आदींनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस