शोभायात्रा : पंजाबी शिख समाज आणि राजेंद्रनगर स्थित गुरुद्वारा प्रबंधक समितीच्यावतीने गुरु गोविंदसिंग प्रकट दिनोत्सवानिमित्त यवतमाळ शहरातून बुधवारी शोभायात्रा काढण्यात आली. नागपूरच्या गदकाफरी आखाड्यासह शोभायात्रेत विविध देखावे साकारण्यात आले होते. या शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधले.
शोभायात्रा :
By admin | Updated: January 14, 2016 03:03 IST