शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी महाराज मनगटात नाही मस्तकात उतरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 21:53 IST

संपूर्ण देशात शिवाजी महाराज याची जयंती थाटात साजरी केली जाते. शिवाजी महाराजांना गावागावात अभिवादन केले जाते. अठरापगड जातींच्या सहकार्याने ही जयंती साजरी होते. मात्र आता त्यांच्या विचारांची गरज आहे.

ठळक मुद्देगंगाधर बनबरे : आर्णीत व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : संपूर्ण देशात शिवाजी महाराज याची जयंती थाटात साजरी केली जाते. शिवाजी महाराजांना गावागावात अभिवादन केले जाते. अठरापगड जातींच्या सहकार्याने ही जयंती साजरी होते. मात्र आता त्यांच्या विचारांची गरज आहे. त्यासाठी शिवाजी महाराज मनगटात नाही, तर मस्तकात उतरवा, असे आवाहन गंगाधर बनबरे यांनी केले.येथे तीन दिवसीय छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड.प्रमोद चौधरी होती. मंचावर कुमोदिनी नाफडे, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, संदीप बुटले, विठ्ठल देशमुख, राजेश बुटले, प्रमोद कुदळे, प्रल्हाद पाटील जगताप, शहानवाज बेग, शेषराव डोंगरे, माधवराव जाधव, अंजली खंदार, छोटू देशमुख उपस्थित होते. प्रथम पुलवामा हल्ल्यातीन शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले.शिव जयंतीनिमित्त तीन दिवस विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. शिवाजी महाराज काय आहे, ते समजून घ्यावे असे आवाहन बनबरे यांनी केले. शिव चरित्र चिंतन करण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज