शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात शिवसैनिकाने स्वत:लाच केले जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 15:22 IST

राज्यात शनिवारी सकाळी सरकार स्थापन झाल्यानंतर उमरी (ता.मानोरा) येथील एका शिवसैनिकाने दिग्रस येथे स्वत:च्या हातावर चिरे मारून जखमा करून घेतल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात शनिवारी सकाळी सरकार स्थापन झाल्यानंतर उमरी (ता.मानोरा) येथील एका शिवसैनिकाने दिग्रस येथे स्वत:च्या हातावर चिरे मारून जखमा करून घेतल्या.दिग्रस येथे शनिवारी आठवडीबाजार भरतो. बाजारासाठी वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील उमरी येथील एक शिवसैनिक आला होता. तत्पूर्वी सकाळी राज्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा शपथविधी झाला होता. या सत्ता स्थापनेने या शिवसैनिकाला धक्काच बसला. त्याने मानोरा चौकात काँग्रेसवर आगपाखड केली. त्यानंतर शिवाजी चौकात येऊन काँग्रेसने सरकार स्थापण्याबत गद्दारी केल्याचा आरोप करून स्वत:च्या हातावर चिरे मारले. तेथे उभ्या असलेल्या एका पोलिसाने त्याला ग्रामीण रुग्णालयात नेले. प्रथमोपचारानंतर त्या शिवसैनिकाला सुटी देण्यात आली. या घटनेने शहरात एकच चर्चा सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी