शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या शिक्षणाला ज्येष्ठांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 23:38 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी सेवानिवृत्त अभियंत्यांनी मदतीचा हात दिला आहे. गरजू ५५ विद्यार्थिनींना शनिवारी शिष्यवृत्तीच्या रूपाने पावणे दोन लाखांची मदत वितरित करण्यात आली.

ठळक मुद्देनिवृत्त अभियंत्यांचा उपक्रम : ५५ विद्यार्थिनींना दिले पावणे दोन लाख

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी सेवानिवृत्त अभियंत्यांनी मदतीचा हात दिला आहे. गरजू ५५ विद्यार्थिनींना शनिवारी शिष्यवृत्तीच्या रूपाने पावणे दोन लाखांची मदत वितरित करण्यात आली.येथील निवृत्त अभियंता मित्रमंडळाने हा उपक्रम हाती घेतला आहे. विशेष म्हणजे परीक्षा घेवून या शिष्यवृत्तीकरिता गुणवंत विद्यार्थिनींची निवड करण्यात आली. प्रत्येकी तीन हजार रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात आली. विविध क्षेत्रातील सेवानिवृत्तांसह महिलांनीही पुढाकार घेत या उपक्रमासाठी एक लाख ७१ हजार रुपयांची रक्कम गोळा केली. शनिवारी निवृत्त अभियंता भवनात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी निवृत्त अभियंता मंडळाचे अध्यक्ष गोपाळ भास्करवार, नेत्रतज्ज्ञ राहूल डुबेवार, निवृत्त उपशिक्षणाधिकारी अशोक रोहणे, सुधाकर वाके, मंडळाचे उपाध्यक्ष मधुकर चर्जन, सचिव वसंत पांडे, राजलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद तायडे, जगदीश पोदुटवार, डॉ.सुरेंद्र पद्मावार उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक तिखे यांनी केले. हा उपक्रम २००० मध्ये अभियंता उदय भास्करवार यांनी प्रारंभ केला. त्यात अनेकांनी सहभाग घेत हा उपक्रम पुढे नेला आहे. आज अभियंत्यांसह विविध क्षेत्रातील २५ मान्यवर यात जुळले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी