कोरोनाच्या काळात शिष्यवृत्ती परीक्षा; सोशल डिस्टन्स, मास्क या नियमांचे काटेकोर पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:53 PM2021-04-06T16:53:10+5:302021-04-06T16:53:18+5:30

यवतमाळ : कोरोनाचे संकट आणि त्यातच लाॅकडाऊनची अमलबजावणी सुरू झालेली असताना मंगळवारी यवतमाळात एनएमएमएस शिष्यवृत्तीची परीक्षा सुरूळीत पार पडली. ...

Scholarship examinations during the Corona period | कोरोनाच्या काळात शिष्यवृत्ती परीक्षा; सोशल डिस्टन्स, मास्क या नियमांचे काटेकोर पालन

कोरोनाच्या काळात शिष्यवृत्ती परीक्षा; सोशल डिस्टन्स, मास्क या नियमांचे काटेकोर पालन

Next

यवतमाळ : कोरोनाचे संकट आणि त्यातच लाॅकडाऊनची अमलबजावणी सुरू झालेली असताना मंगळवारी यवतमाळात एनएमएमएस शिष्यवृत्तीची परीक्षा सुरूळीत पार पडली. यवतमाळातील ११ केंद्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. यावेळी सोशल डिस्टन्स, मास्क या नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. जिल्ह्यातील २६०२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. विशेष म्हणजे, लाॅकडाऊन असतानाही विद्यार्थी व शिक्षकांसाठी जिल्हा प्रशासनाने सूट दिली होती.

Web Title: Scholarship examinations during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.