शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यास घातक तरी बर्फगोळ्याची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 18:34 IST

Yavatmal : अन्न व औषधी प्रशासनाने आइसगोळा शरीरासाठी घटक असल्याचे दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : शहरात ठिकठिकाणी थंड पेयाची दुकाने थाटण्यात आली असून मे महिन्यातील रखरखत्या उष्णतेपासून शरीराला थंडावा मिळावा, म्हणून मोठ्या प्रमाणात ग्राहक थंड पेयांचा आस्वाद घेताना दिसत आहेत. चारचाकी गाड्यांवर आरोग्यास घातक आइसगोळा विक्रेते मोठ्या प्रमाणात गल्लोगल्ली फिरून विक्री करीत आहेत. युवक-युवतींसह लहान बालके रंगीबेरंगी आइसगोळ्याकडे आकर्षित होत आहेत.

अन्न व औषधी प्रशासनाचे थंडपेय विक्रेत्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने, काही धंदेवाईक थंडपेय विक्रेत्यांनी लस्सी, आइस्क्रीम व अन्य थंडपेयांना स्वाद येण्यासाठी घातक रसायनांचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू केल्याने जनआरोग्यास धोका उद्भवण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

ग्रामीण व शहरी भागात आइसगोळा विक्रेते दाखल झाले आहेत. आकर्षक रंगीबेरंगी आइसगोळा आरोग्यास घातक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. उन्हापासून सुरक्षितता मिळावी, यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या तन्हेने उपाययोजना करीत आहेत. अन्न व औषधी प्रशासनाने थंड पेयातील घातक रसायनांचा शोध घेऊन योग्य कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरात राजरोस व बिनबोभाटपणे सुरू असलेले हे प्रकार थांबवावे, अशी मागणी आहे. 

टॅग्स :YavatmalयवतमाळHealthआरोग्य