शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रस येथील वळण रस्ताच वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 22:18 IST

मुसळधार पावसामुळे दिग्रस शहर व देवनगरला जोडणारा वळण रस्ता धावंडा नदीच्या पुरात वाहून गेला. यामुळे देवनगरचा दिग्रस शहराशी संपर्क तुटला आहे.

ठळक मुद्देसंपर्क तुटला : देवनगरवासीय हवालदिल, शहरात जाण्यासाठी पडतो फेरा

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : मुसळधार पावसामुळे दिग्रस शहर व देवनगरला जोडणारा वळण रस्ता धावंडा नदीच्या पुरात वाहून गेला. यामुळे देवनगरचा दिग्रस शहराशी संपर्क तुटला आहे.दिग्रस-पुसद मार्गावर धावंडा नदीवरील पूल पाडून नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. हा मार्ग सध्या रहदारीकरिता बंद आहे. जड वाहनांची वाहतूक बायपासने वळविण्यात आली आहे, तर दुचाकी, लहान वाहने आणि पादचाऱ्यांकरिता तात्पुरता वळण रस्ता तयार करण्यात आला होता. संततधार पावसामुळे हा रस्ताच वाहून गेला. मुसळधार पावसामुळे धावंडा नदीला पूर आला. या पुराच्या प्रवाहाने वळण रस्ता वाहून गेला.सध्या पावसाळा असल्याने नवीन तात्पुरता वळण रस्ता तयार करणे शक्य नाही. त्यामुळे शहरातील संपूर्ण वाहतूक आता बायपासने वळविण्यात आली आहे. पूर्वी बायपासवरून केवळ जड वाहतूक वळविण्यात आली होती. आता हाच बायपास सर्व ाहतुकीसाठी वापरला जात आहे. तात्पुरता वळण रस्ता वाहून गेल्याने या धोकादायक रस्त्याने नदीपात्र ओलांडून कुणीही जावू नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता बंद केला. या रस्त्याने कुणीही ये-जा करू नये, असे आवाहन शाखा अभियंता राजू चव्हाण यांनी केले.दोन किलोमीटरचा फेरातात्पुरता वळण रस्ता पुरामुळे वाहून गेल्याने बायपासने शहरात येण्यासाठी सर्वांना दोन किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे. देवनगरवासीयांना दोन किलोमीटर अंतर कापून शहरात यावे लागत आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. मागील वर्षीही अशीच स्थिती निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येण्या-जाण्यास प्रचंड त्रास सहन करावा लागला.

टॅग्स :RainपाऊसYavatmalयवतमाळ