शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात रस्त्यावर जनावरे बांधून चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 12:12 IST

फुलसावंगी पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर जनावरे बांधून महागाव तालुक्यातील संतप्त पशुपालकांनी रस्ता रोको आंदोलन केले.

ठळक मुद्देफुलसावंगीत पशुपालकांचे आंदोलनकामचुकार अधिकाऱ्यांची वरिष्ठांकडे तक्रार करणार

आॅनलाईन लोकमतयवतमाळ: फुलसावंगी पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर जनावरे बांधून महागाव तालुक्यातील संतप्त पशुपालकांनी रस्ता रोको आंदोलन केले. तब्बल तीन तास झालेल्या या आंदोलनाने वाहतूक ठप्प झाली होती.महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले. दवाखान्यात दूध संकलन केंद्र असून अतिक्रमणामुळे दूध घेवून जाणाऱ्या वाहनालाही त्रास होतो. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाकडे कैफियत मांडली. महागाव तहसीलदार, उमरखेड एसडीओ व जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन देवूनही निराशा पदरी पडली. त्यामुळे संतप्त पशुपालकांनी गुरुवारी फुलसावंगी येथील मुख्य मार्गावर जनावरे बांधून रस्ता रोको आंदोलन केले. भगिरथ नाईक यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी यात सहभागी झाले होते. तब्बल तीन तास वाहतूक रोखून धरली.आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता एस.बी. नाईक, नायब तहसीलदार एस.बी. शेलार, तलाठी गजानन कवाने यांनी भेट दिली. तीन दिवसात अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेतले. यानंतरही अतिक्रमण काढले नाही तर कामचुकार अधिकाऱ्यांची वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे शेतकरी स्वप्नील नाईक यांनी सांगितले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :agitationआंदोलन