शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त पोलिसांच्या वेतन निश्चितीचा तिढा सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 22:31 IST

जिल्हा पोलीस दलातून २००६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या ‘ग्रेड पे’मधील फरकाचा तिढा कायम होता. यासाठी निवृत्त कर्मचाºयांना सातत्याने कार्यालयात येरझारा माराव्या लागत होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सकारात्मक भूमिकेमुळे हक्काचे वेतन मिळविण्यासाठी संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे.

ठळक मुद्दे२१० कर्मचारी : ‘ग्रेड पे’चे ८० लाख रूपये झाले मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा पोलीस दलातून २००६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या ‘ग्रेड पे’मधील फरकाचा तिढा कायम होता. यासाठी निवृत्त कर्मचाºयांना सातत्याने कार्यालयात येरझारा माराव्या लागत होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सकारात्मक भूमिकेमुळे हक्काचे वेतन मिळविण्यासाठी संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे. एकावेळी २१० निवृत्त पोलीस हवालदारांचे वेतन निश्चित करून त्यांना ८० लाखांची रक्कम मंजूर झाली आहे.निवृत्त पोलीस बाबूगिरीमुळे त्रस्त होतात. वेतनाच्या फरकाची रक्कम निश्चित करून घेण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर इतरांची मर्जी सांभाळावी लागते. अनेकदा शारीरिक व्याधींमुळे अनेकांना कार्यालयात चकरा मारणे शक्य होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी राज्यात पहिल्यांदाच अभिनव उपक्रम हाती घेतला.२००६ ते २०१८ या कालावधीत निवृत्त झालेल्या कर्मचाºयांचा ‘ग्रेड पे’ फरकाची रक्कम निश्चित करून त्याचे वाटप केले. गुरूवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रातिनिधिक स्वरूपात ५२ सेवानिवृत्तांना वितरण करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रदीप शिरसकर, पोलीस निरीक्षक उत्तम चव्हाण, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुलाब पंधरे, महासचिव देवानंद बन्सोड, चंद्रशेखर सवाने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जमादार प्रकाश देशमुख यांनी केले. आभार पोलीस निरीक्षक उत्तम चव्हाण यांनी मानले. 

टॅग्स :Policeपोलिस