शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल १०० टक्के

By admin | Updated: June 21, 2014 02:06 IST

दहावीची परीक्षा : संस्थाध्यक्ष विजय दर्डांकडून शिक्षकांचे कौतुक

यवतमाळ : जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाने दहावीच्या परीक्षेत आपली १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. या शाळेच्या मोहित विठ्ठलानी या विद्यार्थ्याने ९७.४० टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून तिसरा येण्याचा मान पटकाविला आहे. त्याने गणित, विज्ञान आणि संस्कृत या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविले आहे. साक्षी केशट्टीवार ही विद्यार्थिनी शाळेतून दुसऱ्या क्रमांकावर राहिली असून तिने तीन विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविले आहे. शाळेच्या या यशानिमित्त संस्थेचे अध्यक्ष खासदार विजय दर्डा यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देवून मुख्याध्यापिका मिनी थॉमस आणि शिक्षकांचे पुष्पगुच्छ देवून कौतुक केले. यावेळी संस्थेचे सचिव माजी आमदार कीर्ती गांधी, उपाध्यक्ष अरुणभाई पोबारू, शाळेचे संचालक किशोर दर्डा, सुधा राठी, महेंद्र ओसवाल, देवकिसन शर्मा, प्रकाशचंद छाजेड, अँग्लो हिंदी हायस्कूलचे प्राचार्य एम.एस. कश्यप, उपप्राचार्य आर. त्रिपाठी आदी उपस्थित होते. शाळेचा १०० टक्के निकाल लावण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांचे विजय दर्डा यांनी कौतुक केले. शाळेचा १०० टक्के निकाल हे भारती वासानी, नितीन चौहान, केशट्टीवार, आशीष चमेडिया या शिक्षकांच्या परिश्रमाचे फलीत असल्याचे मिनी थॉमस यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)