शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे यांची यवतमाळातील नेर गावाला धावती भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 10:33 IST

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी सकाळी १० च्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील नेर या गावातून जात असताना तेथील मनसे कार्यकर्त्यांना धावती भेट दिली.

ठळक मुद्देमनसे कार्यकर्त्यांना केले अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी सकाळी १० च्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील नेर या गावातून जात असताना तेथील मनसे कार्यकर्त्यांना धावती भेट दिली. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे आयोजित पक्षाच्या कार्यक्रमासाठी जात असताना वाटेत लागलेल्या नेर येथे त्यांनी अवघ्या दोन -तीन मिनिटांचा थांबा घेतला. याप्रसंगी नेरचे मनसेचे प्रमुख मनोज ठाकरे, नलिनी झोपाटे यांनी त्यांचे पुष्पगुच्छाने स्वागत केले. याप्रसंगी राज ठाकरे यांनी कुठलेही मार्गदर्शन वा वक्तव्य केले नाही. राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दिपीका झोपाटे, गीतांजली राठोड, प्रकाश डहाके, गणेश टेकाम, प्रमोद राठोड आदी उपस्थित होते. आज संध्याकाळी वणी येथील बैठक आटोपून राज ठाकरे यवतमाळ येथील जिल्हास्तरीय बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे