शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

घुई येथील पाझर तलाव कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:08 IST

नेर तालुक्याच्या घुई शिवारातील पाझर तलाव फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच कोरडा पडला आहे. जागोजागी लिकेज असल्याचा हा परिणाम आहे. मात्र आता शेतकऱ्यांना रबीच्या सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. शिवाय जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे.

ठळक मुद्देलीकेजचा परिणाम : शेतकरी रबीच्या सिंचनापासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कसोनखास : नेर तालुक्याच्या घुई शिवारातील पाझर तलाव फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच कोरडा पडला आहे. जागोजागी लिकेज असल्याचा हा परिणाम आहे. मात्र आता शेतकऱ्यांना रबीच्या सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. शिवाय जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे.सन १९९० मध्ये या प्रकल्पाची निर्मिती झाली. दोन हेक्टर क्षेत्रात पाणी साठवण सुरू झाले. मात्र मागील दहा वर्षांपासून या तलावातील पाणी लिकेजमुळे वाहून जात आहे. पाण्याची साठवण क्षमता कमी झाल्याने आवश्यक तेवढे सिंचन होत नाही. तलाव लवकरच कोरडा पडत असल्याने गावशिवारातील विहिरीच्या पाण्याची पातळीसुद्धा खोल गेली आहे. तलावात पाणी नसल्याने आतापासूनच जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.तलावाच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी दारव्हा येथील उपविभागीय अभियंता, जिल्हा परिषद सिंचन उपविभागाकडे मागील दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र त्यांनी कधीच गांभीर्य दाखविले नाही. जानेवारी २०१९ मध्येही करण्यात आलेली तक्रार दुर्लक्षित आहे. आता नागरिक उपोषणाच्या पवित्र्यात आहे. तलावाची दुरुस्ती करावी, अशी मागणी फुलसिंग राठोड, उत्तम राऊत, सतीश राऊत, जागेश्वर मोटे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई