शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातूनच पूसचे पुनरुज्जीवन शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 22:44 IST

प्रत्येक गावाचे वैभव नदी असते. ही नदी स्वच्छ आणि निर्मळ असणे आवश्यक असते. पूस नदीची झालेली अवस्था दूर करण्यासाठी नदी पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम केवळ लोकसहभागातूनच शक्य असल्याचे प्रतिपादन अकोलाचे उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.

ठळक मुद्देसंजय खडसे : नदी स्वच्छता मोहिमेसाठी बैठक, सामाजिक संघटनांनी केला निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : प्रत्येक गावाचे वैभव नदी असते. ही नदी स्वच्छ आणि निर्मळ असणे आवश्यक असते. पूस नदीची झालेली अवस्था दूर करण्यासाठी नदी पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम केवळ लोकसहभागातूनच शक्य असल्याचे प्रतिपादन अकोलाचे उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.पुसद अर्बन बँकेच्या सभागृहात पूस नदी पुनरुज्जीवन अभियान समिती व नाम संघटनेच्या सदस्यांची एक बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीला ते मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी आमदार मनोहरराव नाईक होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुसद अर्बनचे अध्यक्ष शरद मैंद, कृषी भूषण दीपक आसेगावकर, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार डॉ. संजय गरकल, मुख्याधिकारी निर्मला राशीनकर, डॉ. मोहंमद नदीम, शिवराज मैंद उपस्थित होते. यावेळी खडसे म्हणाले, अकोला येथील मोर्णा नदी स्वच्छ करण्याचे काम सामाजिक चळवळीच्या माध्यमातून हाती घेण्यात आले. आतापर्यंत सात किलोमीटर परिसर स्वच्छ करण्यात आला. आता याच धर्तीवर पुसदच्या नागरिकांनी उपक्रम हाती घेतला आहे. हे काम लोकचळवळीशिवाय शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. आमदार नाईक म्हणाले, पूस नदीचे काम समितीने हाती घेतले असून काम प्रगतीपथावर आहे. लोकसहभागही चांगला मिळत असल्याचे सांगितले.यावेळी बीडीओ समाधान वाघ, तालुका कृषी अधिकारी प्रकाश राठोड, वन परिक्षेत्र अधिकारी संदीप गिरी, अभियंता तोंदले, राजू आसेगावकर, संजय निवल, गिरीष डुबेवार, अ‍ॅड. उमेश चिद्दरवार, अमर आसेगावकर, सारिका गायकवाड, रेश्मा लोखंडे, अनिता रेवणवार, तारा तिवारी, अनुराधा ताजने, मंदाकिनी डुबेवार, प्रा. स्वाती दळवी, अविनाश गायकवाड, सुरज डुबेवार, अभिजित चिद्दरवार, अ‍ॅड. भारत जाधव, पवन बोजेवार, गिरीष अनंतवार, मोहन बोजेवार, शशांक गावंडे, मधुकर चव्हाण, इंदल राठोड, लक्ष्मण आडे, गणेश रूईकर, अ‍ॅड. विवेक टेहरे, प्रा. संध्या कदम, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. राजेश पाचकोर यांनी केले. 

टॅग्स :riverनदी