निषेध मोर्चा : मध्यप्रदेशातील महू येथे बहुजनांचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ पुसद शहरातील विविध सामाजिक संघटनांनी सोमवारी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांनी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. (वृत्त/३)
निषेध मोर्चा :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:15 IST