शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमीयुगुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 23:48 IST

दारव्हा मार्गावरील भोयर घाटात स्टोन क्रशरचा मोठा खड्डा आहे. त्यातील पाण्यात मुलीचा मृतदेह तरंगताना दिसला. याची माहिती मिळताच लोहारा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्याच खड्ड्यात तरुणाचाही मृतदेह आढळून आला. प्रेमीयुगुलाने हात बांधून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते.

ठळक मुद्देदारव्हा रोडवरील भोयर घाट : चार दिवसांपासून होते बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दारव्हा मार्गावरील भोयर घाटात स्टोन क्रशरचा मोठा खड्डा आहे. त्यातील पाण्यात मुलीचा मृतदेह तरंगताना दिसला. याची माहिती मिळताच लोहारा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्याच खड्ड्यात तरुणाचाही मृतदेह आढळून आला. प्रेमीयुगुलाने हात बांधून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. चार दिवसांपासून हे दोघेही बेपत्ता होते.दीपक सुरेश जाधव (२१) रा.कमलेश मंदिर परिसर लोहारा आणि नीकिता संजय गिरनाळे (१६) रा.इंदिरानगर वाघापूर असे मृत युगुलाचे नाव आहे. नीकिताचे अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी रविवारी दिली होती. याप्रकरणी लोहारा पोलिसांनी अपहरण केल्याचा गुन्हाही दाखल केला होता.दरम्यान, कुटुंबीय मुलीचा शोध घेत असताना त्यांना युवतीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी धाव घेतली असता तो नीकिताचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाण्यात आणखी शोध घेतला असता दीपकचा मृतदेह हाती लागला. घटनास्थळावर दोनही कुटुंबातील सदस्यांनी प्रचंड आक्रोश केला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. ठाणेदार सोनोने यांनी घटनास्थळाला भेट दिली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले. दोनही मृतदेहाच्या डोळे व नाकाला मास्यांनी कुरतडल्याच्या जखमा होत्या. आत्महत्येपूर्वी दोघांनीही ओढणीने परस्परांचे हात बांधले होते. या घटनेने लोहारा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.दोनही मुला-मुलीच्या आई-वडिलांचा शोक पाहून अनेकांना गहिवरून आले होते.

टॅग्स :Deathमृत्यू