शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
2
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
3
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
4
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
5
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
6
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
7
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
8
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
9
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
10
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
11
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
12
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
13
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
14
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
15
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
16
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
17
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
18
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
20
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

पतीनेच केला गर्भवती पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 6:00 AM

शायिस्ता परवीन अन्सार खान पठाण (२२) असे मृत गर्भवती पत्नीचे नाव आहे. तर अन्सार खान दिवान खान पठाण (२५) असे आरोपी पतीचे नाव आहे. शनिवारी रात्री घरगुती वादातून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. या वादात पतीने पत्नीच्या डोक्यात घातक शस्त्राने वार केला. त्यात पत्नी जागीच ठार झाली. घटनेनंतर आरोपी पती पसार झाला.

ठळक मुद्देपुसद तालुक्यातील घटना : आरोपी पसार, पोलीस आरोपीच्या शोधात

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुक्यातील बोरी (खुर्द) येथे घरगुती वादातून पतीने गर्भवती पत्नीचा खून केला. ही घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.शायिस्ता परवीन अन्सार खान पठाण (२२) असे मृत गर्भवती पत्नीचे नाव आहे. तर अन्सार खान दिवान खान पठाण (२५) असे आरोपी पतीचे नाव आहे. शनिवारी रात्री घरगुती वादातून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. या वादात पतीने पत्नीच्या डोक्यात घातक शस्त्राने वार केला. त्यात पत्नी जागीच ठार झाली. घटनेनंतर आरोपी पती पसार झाला. बोरी (खुर्द) येथील रहिवासी अन्सार खान पठाण याचे गेल्या एप्रिलमध्ये उमरखेड येथील शायिस्ता परवीन हिच्या सोबत लग्न झाले होते. मात्र लग्नापासूनच त्यांच्यात खटके उडत होते. त्यामुळे पत्नी शायिस्ता परवीन उमरखेड येथे माहेरी राहत होती. शनिवारी अन्सार खान सासूरवाडीला गेला त्याने सासू-सासऱ्यांची भेट घेऊन जेवण केल्यानंतर पत्नीला बोरी खुर्द येथे आणले. शायिस्ताने मात्र सासरी येण्यास नकार दिला होता. तरीही पतीने तिला जबरीने घरी आणले.रात्री पती-पत्नीत पुन्हा वाद झाला. या वादातच पती अन्सार खान याने शायिस्ताच्या डोक्यात घातक शस्त्राने वार केले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने ती जागीच गतप्राण झाली. त्यानंतर अन्सार खान याने रात्री २ वाजताच्या सुमारास सासऱ्यांना फोन करून तुमच्या मुलीला घेऊन जा असे सांगून फोन बंद केला. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. शहरचे ठाणेदार प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विजय रत्नपारखी यांनी घटनास्थळ गाठून शायिस्ताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला. शहर पोलीस आरोपी अन्सार खान याचा शोध घेत आहे. मात्र खुनाचे कारण कळले नाही.

टॅग्स :Murderखून