शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला मरणोत्तर न्याय; बँक ऑफ इंडियाला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 15:05 IST

बँक खात्यातून ५० हजार रुपये उडविल्याच्या प्रकरणात सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला मरणोपरांत न्याय मिळाला. यवतमाळ जिल्हा ग्राहक न्यायालयाने या प्रकरणात बँक ऑफ इंडियाला दणका दिला.

ठळक मुद्दे खात्यातून उडविले होते ५० हजार रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बँक खात्यातून ५० हजार रुपये उडविल्याच्या प्रकरणात सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला मरणोपरांत न्याय मिळाला. यवतमाळ जिल्हा ग्राहकन्यायालयाने या प्रकरणात बँक ऑफ इंडियाला दणका दिला. व्याज आणि शारीरिक व मानसिक त्रासापोटी १३ हजार रुपये देण्याचा आदेश मंचाने दिला आहे. मंचचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे व सदस्य हेमराज ठाकूर यांच्या उपस्थितीत हे प्रकरण चालले.यवतमाळचे श्रीनिवास बळवंतराव देशमुख यांचे बँक ऑफ इंडियाच्या यवतमाळ येथील दत्त चौक शाखेत खाते होते. एटीएम असले तरी ते स्लीपद्वारेच पैसे काढत होते. या खात्यातून ५० हजार रुपये काढल्याची बाब पासबुकवर नोंदी घेतल्यानंतर स्पष्ट झाली. २० व २१ फेबु्रवारी २०१५ रोजी या रकमा काढल्या गेल्या. फसवणूक झाल्याची तक्रार त्यांनी वडगाव रोड (अवधुतवाडी) पोलिसात केली.

उल्हासनगरच्या एटीएममधून ही रक्कम काढण्यात आली. देशमुख यांचा आणि पैसे काढल्याचा एटीएम कार्ड क्रमांक वेगवेगळा असल्याचे सिध्द झाले. सततच्या पाठपुराव्यानंतर देशमुख यांच्या खात्यात बँकेने ५० हजार रुपये जमा केले. या रकमेचा वाद संपुष्टात आला असला तरी, करावा लागलेला पत्रव्यवहार, झालेला शारीरिक व मानसिक त्रास यामुळे हे प्रकरण जिल्हा ग्राहकन्यायालयात दाखल करण्यात आले.फेब्रुवारी २०१६ मध्ये तक्रार दाखल करण्यात आली. श्रीनिवास देशमुख यांच्यासह त्यांचे वारसदार अभिजित श्रीनिवास देशमुख, अनिकेत श्रीनिवास देशमुख, सोनल श्रीनिवास देशमुख रा.मुंबई हे तक्रारकर्ते होते. ३ फेबु्रवारी २०१८ रोजी श्रीनिवास देशमुख यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर दोन वर्षे या प्रकरणात ग्राहक न्यायालयात कार्यवाही चालली. चार वर्षे दोन महिने १३ दिवसाने या प्रकरणाचा निकाल लागला.बँकेच्या पाठपुराव्याने रक्कम परतश्रीनिवास देशमुख यांच्या खात्यातून काढण्यात आलेली रक्कम बँकेने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करून परत मिळवून दिली. जमा झालेली रक्कम देशमुख यांनी कुठलाही आक्षेप अथवा निषेध न नोंदविता खात्यातून काढून घेतली. त्यामुळे हे प्रकरण खारीज करावे, अशी बाजू बँकेने जिल्हा ग्राहक न्यायालयात मांडली होती.

टॅग्स :consumerग्राहकCourtन्यायालय