शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कृषी केंद्रात शेतकऱ्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 22:09 IST

महागाव तालुक्यात मुडाणा परिसरासह अनेक गावांमध्ये काहींनी कृषी केंद्र थाटले. हे केंद्रचालक शेतकऱ्यांना कच्च्या पावत्या देऊन त्यांची लूट करीत असल्याची ओरड सुरू आहे.

ठळक मुद्देकच्ची पावती : बोगस बियाणे विक्रीची शंका

लोकमत न्यूज नेटवर्कमुडाणा : महागाव तालुक्यात मुडाणा परिसरासह अनेक गावांमध्ये काहींनी कृषी केंद्र थाटले. हे केंद्रचालक शेतकऱ्यांना कच्च्या पावत्या देऊन त्यांची लूट करीत असल्याची ओरड सुरू आहे.सध्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी, बियाणे, खत खरेदीसाठी कृषी केंद्रात गर्दी करीत आहे. त्यांना बियाणे, खत, औषधी दिली जाते. मात्र पॉस मशीनवरून शेतकऱ्यांना बील दिले जात नाही. काही दुकानदार बिल देतात. मात्र अनेक दुकानदार शेतकºयांची लूट करीत आहे. सदर बियाण्याची उगवण क्षमता कमी असल्यास शेतकरी संकटात सापडतो. बील नसल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळणेही दुरापास्त होते.बील नसेल आणि पुढे ते बियाणे न उगवलयास शेतकरी पिचला जातो. यातून बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जाण्याचीही शक्यता असते. शेतकऱ्यांना बील मिळाल्यास बियाणे कंपनीकडून त्यांना नुकसान भरपाई मिळविणे शक्य होऊ शकते. त्यामुळे बील न देणाऱ्या बियाणे, खत, औषधी विक्रेत्यांविरूद्ध कारवाई करणे गरजेचे झाले आहे. याकडे जिल्हा व तालुका स्तरावरील कृषी विभागाने लक्ष द्यावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.पॉस मशीन ठरल्या शोभेच्या वस्तूकृषी केंद्रचालकांना पॉस मशीन देण्यात आल्या. मात्र, त्याऐवजी शेतकऱ्यांना कच्ची पावती दिली जाते. संगणक पावतीही मिळत नाही. पॉस मशीनमधून निघालेली पावती मिळत नसल्याने कंपन्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्यास अडचण निर्माण होणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी