शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI Monetary Policy : RBI कडून तुर्तास दिलासा नाहीच, EMI कमी होण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार
2
खटका...! AAP नं साथ सोडण्याची केली घोषणा, काँग्रेसनंही दिलं जशास तसं उत्तर
3
बनावट आधार कार्ड, पुन्हा एकदा संसदेत घुसखोरीचा प्रयत्न; CISF ने तीन जणांना घेतले ताब्यात
4
अयोध्येतील पराभव बोचणारा...! मक्का आणि व्हॅटिकनचं उदाहरण देत सुधांशू त्रिवेदी स्पष्टच बोलले
5
विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात मोठा ट्विस्ट, मनसेची माघार, अभिजित पानसे भरणार नाहीत उमेदवारी अर्ज 
6
"कान उघडून ऐका..., 27 चा ट्रेलर ठीक नसेल"! अयोध्येतील भाजप पराभवावर हे काय बोलून गेले महंत राजूदास?
7
आजचे राशीभविष्य: व्यापारवृद्धी, अचानक धनलाभाचे योग; कामात यश, उत्साहवर्धक दिवस
8
मनोज जरांगेंना मोठा धक्का! उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली; ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल
9
Retirement Planning: रिटायरमेंटवर हवेत ₹५,००,००,०००? कितव्या वयापासून आणि किती रुपयांची करावी लागेल SIP? पाहा
10
"मला बिअर पिण्याचे डोहाळे लागले होते", अदिती सारंगधरने सांगितला प्रेग्नंन्सी काळातील अनुभव
11
Share Market Open : आधी घसरण, मग तेजी; सेन्सेक्स-निफ्टी ग्रीन झोनमध्ये; विप्रो वधारला, हिंदाल्को आपटला
12
एनडीएतील घटक पक्षांना हवी आहेत लोकसभाध्यक्षपदासह मलईदार खाती
13
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून; मंत्रिमंडळाने राज्यपालांना केली शिफारस
14
धक्कादायक! मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेच्या साताऱ्यातील घरात चोरी, १० तोळं सोनं लंपास
15
Blinkit च्या गोदामात अन्न सुरक्षेशी तडजोड! छाप्यात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित
16
ईएमआय वाढणार की घटणार? आज निर्णय, RBI जाहीर करणार पतधोरण
17
बिहारमध्ये पेपरफुटी, महाराष्ट्राच्या पालकांमध्ये तीव्र संताप, नीट युजीची विश्वासार्हता धोक्यात
18
राज्यातील १५ खासदार वयाची साठी ओलांडलेले; चाळिशीच्या आतील केवळ सहा!
19
Lok Sabha Election Result 2024 : सर्व १२१ अशिक्षित उमेदवारांना नाकारले, तुमच्या खासदाराचे शिक्षण किती?
20
निवडणूक यंत्रणा नि:पक्षपाती हे निकालानेच सिद्ध केले : एस. चोकलिंगम

एकमेकांशी माणूस म्हणून वागावं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 10:07 PM

मुला-मुलींमध्ये भेद करण्याचा संकुचित विचार आता कालबाह्य होत आहे. कुटुंबात लोकशाही असेल तर देशातही लोकशाही नांदेल. स्त्री-पुुरुषांनी एकमेकांशी संवेदनशील होऊन माणूस म्हणून जगावे, असे प्रतिपादन डॉ. गीताली वि.मं. यांनी केले.

ठळक मुद्देगीताली वि.मं. : ‘मजबूत माझा उंबरठा’ कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुला-मुलींमध्ये भेद करण्याचा संकुचित विचार आता कालबाह्य होत आहे. कुटुंबात लोकशाही असेल तर देशातही लोकशाही नांदेल. स्त्री-पुुरुषांनी एकमेकांशी संवेदनशील होऊन माणूस म्हणून जगावे, असे प्रतिपादन डॉ. गीताली वि.मं. यांनी केले. येथे आयोजित ‘मजबूत माझा उंबरठा’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार न.मा. जोशी होते. बाळासाहेब सरोदे यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष कांचन चौधरी, जिल्हा परिषद सभापती नंदिनी दरणे, मंगला सरोदे, डॉ. आशा देशमुख आदींची उपस्थिती होती. विविध क्षेत्रात विशेष कर्तृत्व दाखविणाऱ्या अंजली गवारे, योगीता आत्राम, नाजनीन खान, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.बाळासाहेब सरोदे अमृत महोत्सव समितीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. प्रा. न.मा. जोशी यांनी आपल्या भाषणातून बाळासाहेब सरोदे यांच्या विविध क्षेत्रातील कार्याचा परिचय दिला. कार्यक्रमाचे संचालन मृणाल बिहाडे व अमित सरोदे यांनी केले. कार्यक्रमाला समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.