पालखी सोहळा : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पूर्वजवूळका चाकतीर्थ येथील पंडित बाबा संस्थानच्यावतीने पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या पालखीने यवतमाळमार्गे सोमवारी माहूरकडे प्रस्थान केले. हरिनामाच्या गजरात निघालेल्या या पालखीने यवतमाळकरांचे लक्ष वेधले.
पालखी सोहळा :
By admin | Updated: March 16, 2016 08:39 IST