शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा पोलिसांची युवकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 22:34 IST

लगतच्या उमरी येथील युवकाला पांढरकवडा पोलिसांनी ठाण्यात बोलावून बेदम मारहाण केली. या प्रकरणी गावकऱ्यांनी गुरूवारी पांढरकवडा येथील उपविभागीय अधिकाºयांच्या कार्यालयावर धडक दिली.

ठळक मुद्देमारहाणीचा निषेध : उमरीवासीयांचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कतेलंगटाकळी : लगतच्या उमरी येथील युवकाला पांढरकवडा पोलिसांनी ठाण्यात बोलावून बेदम मारहाण केली. या प्रकरणी गावकऱ्यांनी गुरूवारी पांढरकवडा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक दिली.ग्रामसभेतील ठरावानुसार उमरी गावात संपूर्ण दारूबंदी करण्यात आली होती. मात्र तरीसुद्धा काहीजण अवैध दारूविक्री करत असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी गावकºयांनी दारू अड्ड्यावर धाड टाकून ती पकडली. गावकऱ्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस दाखल होताच, तेथे नागरिकांची गर्दी झाली. यावेळी पोलिसांचे वाहन जाण्यासाठी जागा नसल्यामुळे अजय रमेश राय (२४) या तरुणाने ‘या रस्त्याने वाहन वळविता येणार नाही, त्यामुळे वाहन मागे घ्यावे’ असे सांगताच या युवकास पोलीस वाहनाच्या चालकाने शिवीगाळ केली. पोलीस ठाण्यात गावकऱ्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच, गावकरी व सदर युवक पोलीस ठाण्यात गेला असता, त्याला आत बोलावून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालक रिजवान, शिपाई धीरज चव्हाण, महाजन यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एसडीओंना निवेदन देऊन पोलिसांवर कारवाईची मागणी केली.

टॅग्स :Policeपोलिस