शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला विरोध; गावकऱ्यांनी आमदार वानखेडे यांना धरले धारेवर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 20:08 IST

Yavatmal : सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला केला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यात झालेल्या शेतकऱ्यांची पिके मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर येऊन नदिकाठावरील पाण्यात गेली. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सोमवार, १८ ऑगस्ट रोजी आमदार किसनराव वानखेडे हे नुकसानीची पाहणी करण्यासाठी तालुक्यातील मतखंड परिसरात गेले असता त्यांना प्रस्तावित सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधाचा सामना करावा लागला. या परिसरातील सावळेश्वर चातारी सिंदगी, बोरी, व माणकेश्वर यासह पैनगंगा नदीकाठच्या गावकऱ्यांनी आमदारांना चांगलेच धारेवर धरले.

नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमदारांनी सहस्त्रकुंड प्रकल्पाला मान्यता देऊन तातडीने काम सुरू त्यामुळे पैनगंगा नदीकाठच्या विदर्भआणि मराठवाड्यातील सुमारे करण्याची मागणी केली होती. ५० गावांमध्ये असंतोष आहे. या विषयावर आठ दिवसांपूर्वी मराठवाड्यातील हिमायतनगर तालुक्यातील शिरपल्ली येथे विदर्भ मराठवाड्याची संयुक्त सभाही झाली. यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील सात हजारावर महिला पुरुष सभेला उपस्थित होते. येथे सहस्त्रकुंड प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शविण्यात आला. रविवारच्या पुरात सावळेश्वर गावचे मोठे नुकसान झाले. नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार वानखेडे सावळेश्वर गावात गेले असता गावकऱ्यांनी सहस्त्रकुंड प्रकल्प संदर्भात काय मागणी केली अशी विचारणा करीत घेराव घातला. दोन तास पाऊस आला तर अशी परिस्थिती उद्भवली. तुम्ही कुणाच्या दबावाखाली, कुणाच्या आदेशाने धरणाची मागणी केली? अशी विचारणा करीत, आम्हाला धरण नको आहे, असे सुनावले. तसेच 'जान देंगे मगर जमीन नहीं देंगे' अशा घोषणा दिल्या. यावर सर्वांचा विरोध असेल तर मी तुमच्यासोबत आहे, असे आमदार वानखेडे यांनी सांगितल्यानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ