शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना केवळ नोटीस, कंत्राटींवर मात्र कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 7:29 AM

पोलिओ डोजऐवजी बालकांना सॅनिटायझर पाजण्याच्या प्रकरणात भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सांभाळणारे वैद्यकीय अधिकारी डाॅ. महेश मनवर व डाॅ. भूषण मसराम यांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

यवतमाळ : पोलिओ डोजऐवजी बालकांना सॅनिटायझर पाजण्याच्या प्रकरणात भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सांभाळणारे वैद्यकीय अधिकारी डाॅ. महेश मनवर व डाॅ. भूषण मसराम यांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. याप्रकरणी सोमवारी तिघांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.कंत्राटी व मानधन तत्त्वावर काम करणारे समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ. अमोल गावंडे, आशा स्वयंसेविका संगीता मसराम व अंगणवाडी सेविका सुनीता पुसनाके यांच्यावर कारवाई झाली.  मंगळवारी आरोग्य उपसंचालक डाॅ. राजकुमार चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट दिली. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांचा जबाबही नोंदविण्यात आला. त्यानंतर भांबोरा केंद्राचा कारभार सांभाळणारे वैद्यकीय अधिकारी डाॅ. महेश मनवर व डाॅ. भूषण मसराम यांना केवळ कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यांच्याकडून उत्तर आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. हरी पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :YavatmalयवतमाळHealthआरोग्य