शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दाम्पत्याने विष घेतले; पतीचा मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज

By विलास गावंडे | Updated: October 25, 2022 15:06 IST

कळंब तालुक्यातील घटना

डोंगरखर्डा (यवतमाळ) : सर्वत्र दीपोत्सवाची तयारी सुरू असताना राघो पोडात गंभीर घटना घडली. भरदिवसा दाम्पत्याने विषारी औषध घेतले. पतीचा रुग्णालयात मृत्यू झाला, तर पत्नी मृत्यूशी झुंज देत आहे. ही घटना कळंब तालुक्यातील अंतरगाव ग्रामपंचायत अंतर्गत राघो पोड येथे सोमवारी घडली.

प्रदीप चंद्रभान जुनगरे (२७), असे मृताचे नाव आहे. वनिता प्रदीप जुनगरे (२०) यांच्यावर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोघांमध्ये दुपारी वाद झाला. त्यावेळी घरी कुणीही नव्हते. या दोघांनीही घरात ठेवून असलेले कीटकनाशक घेतले. वनिता ओरडत घराबाहेर आली. तेव्हा परिसरातील नागरिक मदतीकरिता धावून गेले.

अंतरगावचे उपसरपंच गौरव मडावी, सुरेश कुमरे यांनी या दोघांनाही तातडीने मेटीखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. तेथून यवतमाळ येथे रवाना करण्यात आले. दरम्यान, प्रदीपचा मृत्यू झाला. या कुटुंबात प्रदीप, वनिता या दाम्पत्यासह प्रदीपचे आई, वडील, बहीण आहेत. घटनेच्यावेळी बहीण कामानिमित्त बाहेर गेली होती, तर आई मजुरीकरिता शेतात गेली होती. वडील ऊस तोडणीच्या कामासाठी कोल्हापूरकडे गेले होते. या घटनेमुळे राघो पोडात उत्सव साजरा झाला नाही. पोलिसांनी या घटनेची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारYavatmalयवतमाळ