शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मोदींबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 16:06 IST

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गुणवंत सूर्यवंशी यांनी १३ जून रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यंगचित्र फेसबुकवर प्रसारित केले.

उमरखेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षाने आक्षेपार्ह व्यंगचित्र फेसबुकवर पोस्ट केले. याप्रकरणी जनभावना दुखावल्याबद्दल जिल्हाध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गुणवंत सूर्यवंशी यांनी १३ जून रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यंगचित्र फेसबुकवर प्रसारित केले. यामुळे जनभावना दुखावल्याची तक्रार भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष लक्ष्मीकांत मैड यांनी रात्री ११ वाजताच्या सुमारास पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून गुणवंत सूर्यवंशीविरूद्ध भादंवि कलम २९५, ५०१ तसेच आय टी अ‍ॅक्ट ६७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार अनिल किनगे करीत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीYavatmalयवतमाळsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड