वाजणारा नव्हे गाजणारा ढोल : ढोल-ताशे दणाणले नाही तर दुर्गोत्सवाची मजाच काय? पण ध्वनी प्रदूषणाचे भानही राखायचे आहे. यवतमाळच्या जयहिंद दुर्गोत्सव मंडळाने त्यावरही तोडगा शोधला. देवीच्या मंडपासाठी या मंडळाने उंचच्या उंच ढोलच साकारला आहे. हा ढोल वाजला नाही तरी गाजणार मात्र जरूर !
वाजणारा नव्हे गाजणारा ढोल :
By admin | Updated: October 12, 2015 02:31 IST