गर्दी नव्हे दर्दी... यवतमाळचा गांधी चौक नेहमीच गजबजलेला असतो. दिवाळीत तर गर्दीला उतारच नव्हता. पण गुरुवारी उसळलेली ही चिक्कार गर्दी खरेदीसाठी नव्हती तर नवाकोरा सिनेमा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहण्यासाठी रसिक गोळा झाले होते.
गर्दी नव्हे दर्दी...
By admin | Updated: November 13, 2015 02:17 IST