शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीनंतरही कर्ज मिळाले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 22:16 IST

भांबोऱ्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. मात्र नव्याने कर्ज देण्यास बँकेने नकार दिला आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत कर्जाचा गुंता सोडविण्याची मागणी केली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : भांबोरा येथील शेतकरी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : भांबोऱ्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. मात्र नव्याने कर्ज देण्यास बँकेने नकार दिला आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत कर्जाचा गुंता सोडविण्याची मागणी केली.भांबोरा येथील शेतकऱ्यांना विदर्भ कोकण ग्रामीण बँक आणि स्टेट बँक जवळाकडून कर्ज मिळाले. शेतकरी सन्मान योजनेत या शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केला. त्यांना कर्जमाफ झाल्याचा मॅसेज मिळाला. यानंतर शेतकरी नव्याने कर्ज मिळविण्यासाठी या बँकेकडे गेले, तर या बँकांनी कर्ज देण्यास नकार दिला. घाटंजीमधील बँकेकडे जाण्याच्या सूचना दिल्या. नव्याने कर्ज न मिळाल्याने शेतकऱ्यांची पेरणी अडचणीत सापडली आहे. यामुळे भांबोऱ्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत नव्याने कर्ज देण्याची मागणी केली. यावेळी दिलीप राठोड, गुलाब राठोड, गोविंदा राठोड, प्रल्हाद चव्हाण, दत्ता राठोड, जितेश राठोड, जनाबाई राठोड, इंदल जाधव, लक्ष्मण मांजरे, नरेन्द्र लोखंडे, शांताबाई राठोड यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज