शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

शहर स्वच्छतेसाठी नवीन यंत्रणा राबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 10:21 PM

शहर स्वच्छता यंत्रणेतील उणिवा ‘लोकमत’ ने वृत्ताच्या माध्यमातून मांडताच याची दखल पालिका प्रशासनाने घेतली. आरोग्य सभापतींनी हद्दवाढ झालेल्या क्षेत्रातील सर्वच विभागीय कार्यालयात स्वच्छता यंत्रणेत मोठे फेरबदल केले.

ठळक मुद्देसभापतींनी केली स्वच्छता : शहरातील मोकाट जनावरे, कुत्रे, डुकरांचा करणार बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहर स्वच्छता यंत्रणेतील उणिवा ‘लोकमत’ ने वृत्ताच्या माध्यमातून मांडताच याची दखल पालिका प्रशासनाने घेतली. आरोग्य सभापतींनी हद्दवाढ झालेल्या क्षेत्रातील सर्वच विभागीय कार्यालयात स्वच्छता यंत्रणेत मोठे फेरबदल केले. येथील यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी इतर विभाग प्रमुखांना जबाबदारी सोपविली. वडगाव येथील नगरपरिषद विभागीय कार्यालयात मुख्याधिकारी अनिल अढागळे आणि आरोग्य सभापती दिनेश चिंडाले यांनी संयुक्त आढावा घेतला. प्रत्येक प्रभागात कचरा संकलन करून डेपोवर नेण्याचे नियोजन केले. मोकाट कुत्रे, डुक्कर पकडून जंगलात सोडण्याची योजना तयार करण्यात आली.या बैठकीला अभियंता, आरोग्य निरीक्षक, विभागप्रमुख, वार्ड शिपाई, लिपिक,व सर्व साफसफाई कर्मचारी उपस्थित होते. आरोग्य सभापतींनी बंद असलेल्या ११ घंटागाडी सुरु करण्यासाठी व नाली सफाईसाठी तीन कर्मचारी, कचरा उचलण्यासाठी एक ट्रॅक्टर त्यावर तीन तीन कर्मचारी ठेवण्याचे नियोजन केले. वडगाव रोड येथील मोक्षधामच्या स्वच्छतेसाठी पूर्णवेळ एक कर्मचारी नियुक्त केला आहे. या परिसरातील गाजर गवत काढून मोहिमेची सुरुवात दिनेश चिंडाले यांनी केली.वडगावरोड विभागीय कार्यालय बाजार अधीक्षक विनोद अंबाडकर यांच्याकडे सोपवीले आहे. लोहारा कार्यालय विद्युत विभाग प्रमुख पराग नवरे, वाघापूरचा प्रभार सहाय्यक कर अधीक्षक डी.एम.मेश्राम यांच्याकडे आहे. उमरसरा येथील काम विधी विभागाचे सुरज पाखरे, पिंपळगावची जबाबदारी कर संग्राहक प्रमोद सिंपतवार यांच्याकडे आहे. भोसा कार्यालय विनोद बारस्कर, मोहाचा पदभार सहायक कार्यालय अधीक्षक राम श्ािंदे यांच्याकडे आहे. या सर्व विभाग प्रमुखांच्या देखरेखित सात कार्यालयाची यंत्रणा नव्याने कार्यान्वित केली जाणार आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ