शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळतील स्टेट बँक चौकात युवकाचा खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2023 22:42 IST

Yawatmal News प्रचंड वर्दळ असणाऱ्या स्टेट बँक चौक येथे तीन युवकांनी धारदार चाकूने हल्ला करून एका 25 वर्षीय युवकाचा खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री ९:४५ वाजता घडली.

यवतमाळ: शहरातील प्रचंड वर्दळ असणाऱ्या स्टेट बँक चौक येथे तीन युवकांनी धारदार चाकूने हल्ला करून एका 25 वर्षीय युवकाचा खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री ९:४५ वाजता घडली.

चेतन बाबाराव चित्रिव असे मृत युवकाचे नाव आहे. तो उमरसरा भागातील जगत मंदिर जवळ किरायाची रूम घेऊन राहत होता. चेतनचा खून नेमका कशातून झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. चेतनला शासकीय रुग्णालयात आणण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

यवतमाळ शहरातील कायदा व सुव्यवस्था गंभीर बनली आहे. सातत्याने खूनाच्या घटना घडत आहेत. दोन गुन्हेगारी टोळ्यांच्या वादातून रोशन मस्के यांचा खून झाला. यातील मुख्य सूत्रधार अजूनही अटक नाही. तोच आता भर चौकातील खुनाचा तपास करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. चेतन चित्रिव याला तिघांनी चाकूने भोकसल्याचे अनेकांनी पाहिले आहे, भर रस्त्यात सर्वसामान्य नागरिकांसमोर खुनाच्या घटना घडत असल्याने यवतमाळकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्टेट बँक चौकातील खुनाच्या प्रत्यक्ष दर्शिकडून शहरातील एकूणच स्थितीबाबत काळजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी