शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षाचा खून, दगडाने ठेचून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 17:59 IST

शहरात तणाव : आरोपीचे घर जाळण्याचा प्रयत्न, कुटुंबियांना हलविले

यवतमाळ - दारव्हा शहरातील बारीपुरा परिसरात पूर्ववैमनस्यातून नगरपरिषदेच्या उपाध्यक्षाचा डोक्यात दगड घालून रविवारी सकाळी 10 वाजता खून करण्यात आला. या घटनेनंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली. संतप्त जमावाने याच परिसरातील आरोपीचे घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कुटुंबियांना पोलिसांनी प्रसंगावधान राखत सुखरुप बाहेर काढले.

शहराच्या राजकारणात व भाजीमंडीमध्ये प्रस्थ असलेल्या सुभाष दुधे (48) यांचा घराजवळच खून करण्यात आला. आरोपी संदीप तोटे (30) याने डोक्यात दगड घालून जुन्या वादाचा वचपा काढला. ही घटना माहीत होताच बारीपुरा परिसरातून मोठा जमाव निघाला. जमावाने आरोपीचे घर जाळण्याचा प्रयत्न केला. त्याच्या घरातील वस्तूंची तोडफोड केली. यावेळी तोटे कुटुंबिय घरातच होते. घटनेची माहिती मिळताच दारव्हा ठाणेदार रिता उईके व एसडीपीओ नीलेश पांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जमावाच्या तावडीतून कसेबसे तोटे कुटुंबीयांना सुखरूप बाहेर काढले.  यानंतर संपूर्ण शहरातच तणाव निर्माण झाला. भाजी मार्केटसह मुख्य बाजारपेठही बंद होती. पोलिसांनी लगतच्या दिग्रस, लाडखेड, नेर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पाचारण केले. इतकेच नव्हे तर बारीपुरा परिसरात एसआरपींची तुकडीही तैनात करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दारव्हा ठाण्यात सुरू होती. मुख्य आरोपी पसार असून पोलीस शहरात शांतता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळMurderखूनCrime Newsगुन्हेगारी