शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्याची उंची कमी करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 22:19 IST

वणी शहराची जिवदायीनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीवरील बंधाºयाची उंची काही बांधकाम व्यावसायिकांच्या दबावाखाली कमी करण्याच्या हालचाली सुरू सुरू आहेत.

ठळक मुद्देनिर्गुडा नदीतील पाणी वाहून गेले : बंधाºयाच्या नावाखाली वणीत राजकारण

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी शहराची जिवदायीनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीवरील बंधाºयाची उंची काही बांधकाम व्यावसायिकांच्या दबावाखाली कमी करण्याच्या हालचाली सुरू सुरू आहेत.दरम्यान, बंधाऱ्याची उंची कमी करण्यासाठी शुक्रवारी बंधाऱ्यावर लावण्यात आलेल्या सळाखी काढण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र माध्यमांच्या प्रतिनिधीनी याबाबत पालिकेचे अभियंता ढेपले यांना विचारणा केल्यानंतर सळाखी काढण्याचे काम थांबविण्यात आले. वणी शहरातून वाहणाºया निर्गुडा नदीचा जलस्तर कायम रहावा, त्यात पाणी साठून रहावे यासाठी वणी नगरपालिकेने निर्गुडा नदीवरील जॅकवेलजवळ २७ मे २०१७ रोजी बंधाऱ्याचे भूमिपूजन केले. करारानुसार हा बंधारा एक वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र जून महिना सुरू झाल्यानंतरही केवळ ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत ६८ लाख ४१ हजार रुपये खर्च करून हा बंधारा बांधण्यात येत आहे. जून महिन्याला प्रारंभ झाला असून गेल्या दोन दिवसांपासून या भागात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नदीचा जलस्तर वाढला. त्यातच नवरगाव धरणातून सोडलेले पाणी चार दिवसांपूर्वी वणीत पोहचले. मात्र बंधाऱ्याचे काम अपूर्ण असल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले. नदी परिसरात अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या जागा असून त्या ठिकाणी इमारती उभारल्या जाणार आहे. उंच बंधारा बांधल्यास पुराचा धोका वाढण्याची या व्यावसायिकांना भीती आहे. त्यामुळे बंधाऱ्याची उंची वाढू नये असे त्यांना वाटते.

टॅग्स :riverनदी